वेड असावं..
वेड असावं पळण्याचं साऱ्यांना सोबत घेऊन धावणारं,
वेड असावं उडन्याचं अवघ्या गगनाला भेदणारं,
वेड असावं प्रेमाचं एखाद्याच्या हृदयाला भिडणारंं,
वेड असावं मैत्रीच दोस्तांच्या काळजात घर करणारं,
वेड असावं जिंकण्याचं सगळ्यांची मनं ज़िंकणारं,
आयुष्यात एकतरी वेड असावं,
पाहून सर्वांना वेडं करून सोडणारं..
©वृषाल भोसले

Comments
Post a Comment