उलटली वर्षे,
बदललं बरंच काही,
भरकटलं मन,
फिरून आलं दिशा दाही,
प्रयत्नही केला त्या भरकटलेल्या मनाला रमवायचा,
पण त्याने कधी जगाचं ऐकलंच नाही,
जीव त्याचा आजही फक्त तुझ्यातच होता,
का कुणास ठाऊक
पण त्याला तू सोडून कशावर प्रेम करणं जमलंच नाही...
-वृषाल

सुंदर सद्यस्थिती
ReplyDelete👍👍
ReplyDeleteKhare ahe
ReplyDelete